राबवलेले / प्रस्तावित उपक्रम

                  
स्मार्ट ग्राम पांगरखेड येथे श्रमदानातून तसेच लोकसहभागातून गावास उपयोगी असे उपक्रम वेळोवेळी राबवण्यात येतात. खाली दिल्याप्रमाणे आजपावेतो गावात सामाजिक, सांस्कृतिक, लोकोपयोगी असे उपक्रम गावातर्फे राबवण्यात आलेले आहेत.

Pangarkhed

लोकोपयोगी उपक्रम :
 • मोफत पिठाची गिरणी
 • R.O.फिल्टर
 • पूर्ण गावात CCTV कॅमेरे
 • ध्वनिक्षेपक यंत्राद्वारे लोकांना माहिती व सूचना देण्यात येते.
 • मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र
 • माहेरघर महिलांसाठी
 • सार्वजनिक वाचनालय
 • सांडपाण्याची योग्य विल्हेवाट
 • लोक्साहाबागातून स्मशानभूमीत अंदाजे १ लक्ष रुपयांचा निवारा शेड बांधकाम
 • वृक्षलागवड
 • जिल्हा परिषद शाळेत LED TV चे वाटप व त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण
 • बिनविरोध निवडणूक
 • आदर्श गावांना भेटी
 • गावात नियमीत फोगिंग मशीनद्वारे फवारणी
 • नियमित लसीकरण
 • SMS द्वारे लोकांना माहिती
 • गावातील सर्व चौकांना आधुनिक थोर महिलांची नावे
 • घरोघरी २ कचरापेटी वाटप व कचरागाडीद्वारे वर्गीकरण
 • ठिकठिकाणी वॉश बेसिनची हात धुण्याची व्यवस्था
 • संपूर्ण गावात LED बल्ब तसेच सौरपथदिवे बसवण्यात आलेले आहेत.
 • कृषी वार्ता फलक तसेच आरोग्य संरक्षक भिंती